रघु आणि छोटू
©®सौ. प्रतिभा परांजपे.रघू नी ऑफिसला कुलूप लावून किल्ली वॉचमेनला दिली व घरी जायला निघाला. तेव्हा अंधारून आलं होतं. अताशा त्याला रोजच उशीर होत असे.आषाढाचे दिवस ,आभाळ गच्च भरलं होतं. भयंकर उकाडा होत होता. केव्हाही पाऊस कोसळेल असं वाटत होतं.सायकल ला टांग मारून रघु घरी निघाला, त्याला घरी जायची घाई ही नव्हती. आहे कोण वाट बघायला?घरी … Read more