बालविवाह 

©®सौ.दिपमाला शशिकांत अहिरे. “अंग ते बघ मम्मी किती लहान आहेत ते सर्व मुलं मुली आणि इथे एकटे जमुन सर्व छान पार्टी करतायेत.”झोपाळ्यावर बसलेली मुक्ता आपल्या आईला हाताने खुणावत सांगत होती. मुक्ता ने लांबलेल्या बोटाच्या दिशेने जेव्हा सुधा ने पाहिले तर तिलाही जरा आश्चर्यच वाटले.. आणि ती आपली मुलगी मुक्ता ला म्हणाली, “अगं हो खरंच की,किती लहान आहेत … Read more

केल्याने होत आहे रे

“आई.. तुझा फोन वाजतोय” आर्या खोलीतून ओरडली.“अग पहा ना कोणाचा आहे? मी जेवते आहे.” सुनंदा म्हणाली .आर्याने फोन घेतला.”आई मीनल मावशीचा आहे व्हाट्सअप कॉल! रोहन दोन दिवस स्कूल ला नव्हता आला त्याला होमवर्क हवा आहे, मी पाठवते त्याला.”“का नव्हता आला ग?”“त्याला बरं नाहीये म्हणत होता सौम्य ,त्याचा फ्रेंड.”मागच्या महिन्यात मीनल  ही बोलली होती  ‘रोहन आजकाल … Read more

आरसा

©®सौ. प्रतिभा परांजपे.उर्वशीची बी.एम.डब्लु कार  पाहून फोटोग्राफर धावत आले. उर्वशी बाहेर येतात भराभर फोटो क्लिक व्हायला लागले.  मागे मागे इतर सेलिब्रिटी ही यायला लागले.स्टेजवर येतात उर्वशीचे फोटोशूट सुरू झाले. उर्वशी दोन तीन स्टाईल चे फोटो देत असताना  अचानक फोटोग्राफर दाराकडे धावले “नर्गिस बानू आयी है” असा हल्ला ऐकून बाकीचे फोटोग्राफरही तिला सोडून  तिकडे धावले . … Read more

ओळख

©️®️ सायली जोशी.“अगं, हे काय..अजून तयार झाली नाहीस?” सुष्मिताच्या सासुबाई तिच्या खोलीत येत म्हणाल्या. ती आपल्याच नादात मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसली होती.“सुष्मिता, लक्ष कुठे आहे तुझं?” “हं..आई, काय म्हणालात?” तिने आपला मोबाईल बाजूला ठेवला.“अगं, सोसायटीच्या हळदी -कुंकू समारंभासाठी जाणार आहेस ना?” मेधाताई जरा वरच्या आवाजात म्हणाल्या. “आता तू आवरणार कधी आणि जाणार कधी?” “हो. माझ्या लक्षातच … Read more

तिचं घर कोणतं?

©️®️सायली जोशी.माहेरी आल्या आल्या शरूने आपलं सगळं सामान आपल्या खोलीत टाकलं आणि रडतच ती आईच्या मागोमाग स्वयंपाकघरात आली.“आता मी पुन्हा सासरी जाणार नाही.”हे ऐकून तिच्या आईचं धाबं दणाणलं.“काय झालं?” आपल्या चेहऱ्यावरची भीती लपवत अरुंधती ताई तिच्याजवळ बसत म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दाटून आलं होतं आणि सोबतच एक भयाची छटा देखील उमटली होती. “आई.. सासरी मी … Read more

तथास्तु

©® सौ. वृषाली आशिष शिरूडे.माईनी रात्रीच आपल्या मनाशी निर्णय घेतला कि, उ‌द्या सकाळी उठल्याबरोबर बॅग भरायची आणि यात्रेला निघायचं. आपल्याला शांततेची गरज आहे. परत आल्यावर काय ते बघु आणि निर्णय घेऊ. त्यांना मनावर संयम ठेवणं कठीण जात होत, कारण वेगवेगळ्या प्रश्नांनी त्यांचे डोकं भणभणायला लागले होते. त्यांना सतत डोळ्यांसमोर स्वयंपाकघरात रंगलेल्या तिघींचा गप्पाच आठवत होत्या. … Read more

स्वाभिमान

©️®️ A.W.रमा एक अतिशय शांत, समजूतदार आणि घरात सगळ्यांची लाडकी..इंटेरियर डिझायनर ची डिग्री घेऊन जॉब ला लागली आणि तिथेच तिची आणि राज ची भेट झाली. पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्याला ती आवडली होती. रमा दिसायला सुंदर तर होतीच पण तिचा शांत स्वभाव त्याला खूप आवडायचा. राज खूप बोलका होता त्यामुळे दोघांची छान मैत्री झाली होती. काही … Read more

अकेला हुं मै

©️®️अशोक रा. गोवंडेदमयंती आज तशी लवकरच उठली होती . स्वतःचं सगळं आवरून अगदी तयार होऊन बसली होती . हेमाला तिनं आज लवकरच यायला सांगितलं होतं . हेमा , तिची सोबतीण. दिवसभर तीन फक्त दमयंती सोबत राहायचं. बाजारहाट, बँकेत जाताना तिच्या सोबत राहायचं. शिवाय ब्रेकफास्ट , स्वयंपाक आणि इतरही कांही कामं असली तर ती करायची, यासाठी … Read more

मी घरीच तर असते…!

©️®️ अनुराधा पुष्कर.सकाळ ची रविकिरण खिडकीतुन डोकावू पहात होती. वंदना उठून फ्रेश होवून दोन मिनिट खिडकीतुन आकाशाकडे बघत होती. ताजी हवा, प्रसन्न वातावरण बघुन संपूर्ण दिवस पुरेल इतकी ऊर्जा स्वतः मध्ये साठवून घेत होती..“चला आवरून घ्याव पुन्हा उशीर होईल इथे थांबल तर..”असा विचार करत तिची पावले स्वयंपाक घराकडे वळली कारण रोजचीच कामं, स्वयंपाक, डब्बा, शाळेची … Read more

परिवर्तन

©️®️ सौ.हेमा पाटील.“सरिता..ऐ सरिता ! कुठल्या विचारात एवढी हरवली आहेस”?सरिताने भानावर येत स्वतःला सावरले, “अगं काही नाही गं असंच”…“नाही.काहीतरी मेजर आहे..गेले चारपाच दिवस मी पहातेय तुझे काहीतरी बिनसलेय.मिलिंदमध्ये अन् तुझ्यात काही वाद झाला आहे का? मी बोलू का मिलिंदशी”?“नाही गं..तसं काहीच नाही.जरा माझीच तब्येत बरी नाही”.“काय गुड न्यूज देतेयस की काय”…यावर काहीच न बोलता सरिता … Read more

error: Content is protected !!