वाव
© धनश्री दाबकेरोजच्या सारखा साडे पाचचा गजर झाला. वैभवीने दचकून उठत तो स्नूझ केला. पाच मिनिटांनी तो परत वाजला. मग मात्र वैभवी उठली.आज तिला खूप फ्रेश वाटत होतं कारण झोप पूर्ण झाली होती. कितीतरी दिवसांनी आज गजर ऐकू आला होता. नाहीतर गेले काही दिवस गजर व्हायच्या आधीच तिला जाग यायची आणि कितीही प्रयत्न केला तरी … Read more