ऋण
©️®️सौ. सायली जोशी.वसुधा आणि शिरीषला एका पाठोपाठ एक अशा तीन मुलीच झाल्या. घरची शेती, दोन घरं, दूध – दुभती जनावरं, अशी बरीच मालमत्ता असल्या कारणाने घराण्याला ‘वारस’ हवा अशी जानकी बाईंची इच्छा होती. खरंतर आणखी एक ‘चान्स ‘ घ्यायचा वसुधाच्या मनात नव्हतंच मुळी. ‘मुली मोठ्या झाल्या की थोडी, थोडी इस्टेट प्रत्येकीच्या नावावर करू. त्यात काय एवढं?’ … Read more