घुसमट

© अनुजा धारिया शेठमनालीच्या खोलीत साफसफाई करताना तीच्या आईला वही सापडली, त्यात तिने बरच काही लिहून ठेवले होते, आठवीच्या मुलीला असे प्रश्न का बरे पडले असतील?वाचून प्रश्न पडला असेल नाही तुम्हाला पण?पण ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल का? तुम्ही सुद्धा विचारात पडलात ना? थांबा सर्व सांगते काय झाल ते.तर मनालीने वहीत लिहिले होते आपल्या धाकट्या भावांबद्दल. … Read more

मृगजळ भाग 3

This entry is part 3 of 3 in the series मृगजळ

भाग २ इथे वाचा © परवीन कौसर सौंदर्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली . तिचे आता घराबाहेर जाणे बंद केले. सिद्धार्थने तिच्या मैत्रिणीच्या मार्फत चिठ्ठी लिहून पाठवली त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट पण.चिठ्ठी मध्ये त्याने लिहिले होते की,” सौंदर्या तुझ्या विना मी जगूच शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गं. आपल्या प्रेमासाठी मी वाट्टेल ते … Read more

मृगजळ भाग 2

This entry is part 2 of 3 in the series मृगजळ

सौंदर्यां सर्व मुलींपेक्षा वेगळी होती. ती अभ्यासक वृत्तीची होती. तिचे लक्ष शिक्षणावर असायचे. तिच्या मैत्रिणी पण तशाच होत्या. ज्या मुली अभ्यासाकडे दुर्लक्ष करायच्या त्यांच्या बरोबर ही मैत्री करायची नाही. आज सौंदर्याला क्लासला यायला उशीर झाला होता. ती धावतच येत होती. तिला असे धावत येताना बघून सिध्दार्थने लगेचच तिच्या समोर जाऊन,” अरे इतकी का गडबडीने धावते. … Read more

मृगजळ भाग -1

This entry is part 1 of 3 in the series मृगजळ

© परवीन कौसरसूर्य बऱ्यापैकी वर आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो जास्तच प्रखर तेजाने तळपत होता. तो खरंच तळपत होता की आग ओकत होता हेच कळत नव्हते.अशा उन्हात ती शहरातील मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधुन आपल्या चुरगळलेल्या विस्कळीत कपड्यात गडबडीने एकाच पायात सॅंडल घालून दुसऱ्या पायात घालत बसण्यात वेळ न दवडता तशीच रुमच्या बाहेर पळत सुटली. ज्या … Read more

सरोजिनी

© नेहा बोरकर देशपांडे.‘अगं ,ऐकलं का? आपल्या सरोज साठी दोन उत्तम स्थळे सांगून आली आहेत आणि तिला आवडतील अशीच आहेत. “अगं बाई, अशी परस्पर आवडतील का? न बघता? काय ते बोलणं?”,“अगं, तशीच नाही काही…. तिला “भावे”, आडनाव असलं तर जास्त आवडेल असं ती म्हणते ना?”“काय ते एकेक खुळ! काय तर म्हणे एकदाच नाव बदलायची संधी … Read more

त्या घरची रीत

© सौ. प्रतिभा परांजपेशोभाताईंच्या ‌मुलीला, नीताला माहेरी येऊन आठ दिवस झाले, लग्न होऊन दोनच वर्षे झाली, त्यामुळे माहेरी येण्याची ओढ होती.  . आई, बाबा सर्व जण आपापल्या परीने नीता चे लाड पुरवत होते. वहिनी रेखा कामाला हात लावू देत नव्हती. ” माहेरपण अंगावर दिसू द्या कि” असे म्हणत तिच्या हातात ले काम काढून घेत होती.  … Read more

मीच माझी फेव्हरेट

लग्न होवून सासरी गेलेली मधुरा पहिल्यांदाच रहायला म्हणून माहेरी आली. अनेक दिवसांनंतर, आजी आणि आईसोबत गप्पा करायला तिला निवांत वेळ मिळाला होता. तीचं नविन घर, म्हणजेच सासर कसं मनमोकळं आहे सांगताना तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं. माझ्या घरी प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे. सगळ्यांनाच एकमेकांचा आदर आहे, सगळेच आपापल्या मनाप्रमाणे वागतात, हे सांगताना तिच्या चेह-यावरची चमक … Read more

error: Content is protected !!