मृगजळ भाग -1
© परवीन कौसरसूर्य बऱ्यापैकी वर आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो जास्तच प्रखर तेजाने तळपत होता. तो खरंच तळपत होता की आग ओकत होता हेच कळत नव्हते.अशा उन्हात ती शहरातील मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधुन आपल्या चुरगळलेल्या विस्कळीत कपड्यात गडबडीने एकाच पायात सॅंडल घालून दुसऱ्या पायात घालत बसण्यात वेळ न दवडता तशीच रुमच्या बाहेर पळत सुटली. ज्या … Read more