प्राक्तन भाग 3
भाग 2 इथे वाचा ©® वर्षा लोखंडे थोरातयात्रा झाली आणि दोन दिवसांनी मंजू ताईचा साखरपुडा. दोन्ही घरात उत्साहाचे वातावरण. खूप मोठा मंडप उभारला होता ताईच्या घरासमोर. सगळे अगदी उत्साहात होते. आदल्या दिवशी आम्ही सगळे ताईच्या घरी मेंदी काढायला गेलो.माझी ताई खूप सुंदर मेंदी काढते. तीच काढत होती मंजू ताईच्या हातावर. मी आणि गोलू तिथेच खेळत … Read more