प्रवास

©️®️सायली जोशी.“आई, आज तिला तुझी गरज आहे.”  श्री म्हणाला.“एक तर इतक्या वर्षांनी आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे आणि तू काहीच बघणार नाही असं का म्हणतेस?”“मला सगळं जमणार नाही इतकंच म्हणाले मी. तुझ्या बायकोला बेडरेस्ट सांगितली म्हणजे घरचं एकूण एक मलाच बघावं लागणार ना!” छाया ताई म्हणाल्या.“मग वरच्या कामाला एखादी बाई ठेऊ. तू तुला जमेल … Read more

प्यार तो होना ही था !

©®सौ. प्रतिभा परांजपे.“हे बघ आई,” राधिका म्हणाली, “मी तुला आधीच सांगितले आहे मला  अश्या कांदे पोहे कार्यक्रमात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि सध्या मला माझं करिअर महत्त्वाचं वाटतं त्यावरच मला कॉन्सन्ट्रेट करू दे , मला नागपूरला येणं जमणार नाही.”“अगं– पण पाह्यला काय हरकत आहे,? ओळखितल स्थळ आहे ! तुला कोणी पसंत आहे कां? तसं असलं तरी हरकत … Read more

कुटुंब

©️®️ सायली जोशी.सासुबाई आजारी पडल्या आणि चारुला कळलं, आपल्या सासऱ्यांना जेवणातलं खूप काही येतं! रोज सकाळी लवकर उठून ते आपल्या बायकोसाठी नाश्ता करत. तसा सगळ्यांनाच तो होई. पण त्यात नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम जरा जास्त होतं. “बाबांच्या हाताला काय मस्त चव आहे ना.” असं म्हणत चारू मनापासून त्या नाश्त्याच्या आनंद घेई. “बाबांच्या हाताला चव आहे म्हणून स्वयंपाक घरातून … Read more

बॉबी

©️®️अशोक रा. गोवंडेसत्तरच्या दशकात मी पुण्यात  होतो तेव्हाची गोष्ट. कॉलेज शिक्षण संपवून नुकताच नोकरीत कन्फर्म झालो  होतो. आता एखादी मैत्रीण असावी, तिच्यावर प्रेम करावं असं वाटण्याचं ते वय होतं. प्रेम म्हणजे काय ? ते कशाशी खातात ह्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्याच काळात राज कपूरचा बॉबी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. तो चित्रपट बघून मात्र … Read more

अस्सं माहेर सुरेख बाई..

©️®️ सौ.हेमा पाटील.झुकझुक झुकझुक अगीनगाडीधुरांच्या रेषा हवेत काढीपळती झाडे पाहूयामामाच्या गावाला जाऊया…आद्या आणि वेद दोघेजण ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसून हे गाणे मोठ्याने म्हणत आपला आनंद व्यक्त करत होते. छोट्या बालकांचे उत्स्फूर्तपणे गायलेले गाणे ऐकून डब्यातील सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते.गाण्यावरुनच मुलांना घेऊन आई माहेरी चालली आहे हे सगळ्यांच्या सहजच लक्षात येत होते. पण त्यांच्याशेजारी … Read more

आई – सावली मायेची

©️®️ A.W.आश्र्विनी,आश्विन आणि ४ वर्षाची आस्था हे तिघे मुंबईहून पुण्याला येत होते. मस्त गाणे ऐकत आणि गात प्रवास सुरू होता.पुण्यात एन्ट्री करता करता आश्विन नी करकचून ब्रेक लावला आणि सगळे अचानक सीटवरून पुढे आलेत. अश्विनी तर आश्विन कडे बघून ओरडलीच पण आश्विन पुढे बघत होता आणि तो काय बघतो म्हणून अश्र्विनीची पण नजर समोर गेली.बघते … Read more

पितृ इच्छा

©®सौ. प्रतिभा परांजपे.अशोक आणि मयंक च जेवण होताच सुषमा ही पानावर बसली. पण घास घशाखाली उतरेना. कसे बसे वाढलेले संपवून पटकन आवरून ती अप्पांच्या खोलीत आली .अप्पांचा श्वास संथ गतीने चालला होता .श्वास म्हणजे शेवटची घरघर होती ती.संध्याकाळीच डॉक्टर येऊन पाहून गेले .“काही उपाय नाही का ?”अशोक नी विचारले.“शांतपणे जाऊ द्या त्यांना.” डॉ म्हणाले! ऐकुन सुषमा चे … Read more

वैशूची एकादशी  

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे“नेहा, ए नेहा..”“काय गं आई?”“बेटा जरा आजोबांना हे एवढे थालीपीठ आणि चटणी दे ना.”“ए आई तूच दे .मला जायचं आहे कॉलेजला, ऑलरेडी मी लेट झाले आहे.”“बरं..ठीक आहे.देते मी तू जा.अगं पण तुझा डब्बा घेतलास ना? आज तुला वडाकांदा आणि चपाती दिलीये.”“हो गं आई घेतला डबा.चल बाय..”“बाय बेटा..हळूच जा.” वैशालीने पटकन गरम … Read more

बालविवाह 

©®सौ.दिपमाला शशिकांत अहिरे. “अंग ते बघ मम्मी किती लहान आहेत ते सर्व मुलं मुली आणि इथे एकटे जमुन सर्व छान पार्टी करतायेत.”झोपाळ्यावर बसलेली मुक्ता आपल्या आईला हाताने खुणावत सांगत होती. मुक्ता ने लांबलेल्या बोटाच्या दिशेने जेव्हा सुधा ने पाहिले तर तिलाही जरा आश्चर्यच वाटले.. आणि ती आपली मुलगी मुक्ता ला म्हणाली, “अगं हो खरंच की,किती लहान आहेत … Read more

केल्याने होत आहे रे

“आई.. तुझा फोन वाजतोय” आर्या खोलीतून ओरडली.“अग पहा ना कोणाचा आहे? मी जेवते आहे.” सुनंदा म्हणाली .आर्याने फोन घेतला.”आई मीनल मावशीचा आहे व्हाट्सअप कॉल! रोहन दोन दिवस स्कूल ला नव्हता आला त्याला होमवर्क हवा आहे, मी पाठवते त्याला.”“का नव्हता आला ग?”“त्याला बरं नाहीये म्हणत होता सौम्य ,त्याचा फ्रेंड.”मागच्या महिन्यात मीनल  ही बोलली होती  ‘रोहन आजकाल … Read more

error: Content is protected !!