रेशीम बंध (भाग 1)
© परवीन कौसररोज प्रमाणे रुही सकाळी लवकर आंघोळ करून ओले केस टाॅवेल मध्ये लपेटून ड्रेसींग टेबल समोर येऊन उभारली.आणि हळूच आपल्या ओल्या केसांना बांधलेला टाॅवेल काढला आणि आपले ओले लांब सडक केस मोकळे सोडले आणि त्यांचा गुंता हळूवार सोडू लागली तोच मागुन तिच्या मानेवर हळूच एक गरम श्वासात ओठ टेकवत तिला आपल्या बाहू पाशात ओढत … Read more