बापरे! भागाकार?….छे अगदीच सोपा

©राखी भावसार भांडेकरएका गावात दोन भाऊ राहत होते. थोरला होता सतरा-अठरा वर्षाचा, दशमान आणि धाकटा होता दहा-अकराचा गुणवान. दशमान गणितात अगदी पक्का होता. मोठ-मोठ्या बेरजा-वजाबाक्या तो अगदी चुटकीसरशी सोडवी. व्यवहारातही मोठ- मोठाले हिशोब तो अगदी तोंडी सोडवी. पण लहाना गुणवान मात्र गणितात अगदीच कच्चा होता. साध्या-साध्या बेरजा वजाबाक्या त्याला अजीबात जमत नव्हत्या.त्या दोन्ही भावांचे आई-वडील … Read more

error: Content is protected !!