सवत..३६० अंशात फिरलेलं आयुष्य
©वर्षा पाचारणे.निर्मला आणि शरदचं लग्न झालं. छान निसर्गरम्य खंडाळ्यासारख्या ठिकाणची थंड हवा, छोटसं घरकुल, घरात इनमिन सासू-सासरे, नवरा आणि निर्मला, नणंदेचे लग्न झालेले, नवरा चांगल्या ठिकाणी कामाला, यापेक्षा दुसरं सुख ते काय! असं निर्मलाला सतत वाटायचं. लग्नाला साधारण वर्षही झालं नसेल आणि निर्मलाचे सासरे एका अपघातात मरण पावले. पण त्या दिवसापासून निर्मलाच्या सासूबाईंनी तिच्यावर पांढऱ्या पायाची म्हणून … Read more