कुछ तो लोग कहेंगे

©अर्चना अनंत धवड“काय हे बाबा पण ना अगदी शरमेने मान खाली घालायला लावतात. काय गरज होती त्या मंदिरात जेवायला जायची ?” घरी आल्या आल्या चिडून अजय बोलू लागला.“अहो, गेले असतील प्रसाद म्हणुन एखाद्या वेळी” अदिती त्याला समजावीत म्हणाली.“नाही ना. तो निनाद म्हणत होता…. काय रे अजय… तुला शोभते का….. तुझे बाबा रोज संध्याकाळी मंदिरात जेवायला … Read more

मीच माझी फेव्हरेट

लग्न होवून सासरी गेलेली मधुरा पहिल्यांदाच रहायला म्हणून माहेरी आली. अनेक दिवसांनंतर, आजी आणि आईसोबत गप्पा करायला तिला निवांत वेळ मिळाला होता. तीचं नविन घर, म्हणजेच सासर कसं मनमोकळं आहे सांगताना तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं. माझ्या घरी प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे. सगळ्यांनाच एकमेकांचा आदर आहे, सगळेच आपापल्या मनाप्रमाणे वागतात, हे सांगताना तिच्या चेह-यावरची चमक … Read more

ना उम्र की सीमा हो..भाग १

एका हाय प्रोफाईल ऑफिसमध्ये एक पस्तिशी पार केलेली बाई आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन देत होती. प्रोजेक्टरवर स्लाइड्स सरकत होत्या आणि ती अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होती. तिथे असलेले दहा लोक मन लावून तिचं बोलणं ऐकत होते. त्यातील एक तिला पाहत होता पण ती काय बोलतेय? हे जणू त्याच्या कानावरच पडत नव्हते, कारण तो तर मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत … Read more

error: Content is protected !!