पुनश्च ( भाग 1)

This entry is part 1 of 4 in the series पुनश्च

© धनश्री दाबकेबर्‍याच वेळापासून शालिनी कपाटासमोर उभी होती, कुठली साडी नेसावी या विचारात. एकतर आज खूप दिवसांनी साडी नेसायची होती आणि अनेक वर्षांनी शंतनू बरोबर एकत्र कुठेतरी जायचं होतं.शेवटी अमेयने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवासाला घेतलेली साडी शालिनीने निवडली आणि छानपैकी तयार होऊन शालिनी ठरलेल्या वेळेला शंतनूच्या ऑफिसमधे पोचली.  इतक्या वर्षांनी शालिनीला असं ऑफिसमधे पाहून शंतनूला एकदम त्यांचे … Read more

पुनश्च ( भाग 2 )

This entry is part 2 of 4 in the series पुनश्च

भाग 1 इथे वाचा लग्नानंतरही शालिनी वडलांबरोबर काम करतच राहिली. हळूहळू शालिनीवर जबाबदारी टाकत वडलांनी त्यांच्या वाढत्या वयाच्या मागणीनुसार बॅक सीट घेतली. शालिनीला कामात जसं जसं यश मिळत गेलं तस तसा agency चा व्याप वाढला. Recruitment assistants वाढले. मग दोन तीन वर्षांतच शालिनीला आपल्या लोकल agency ला ग्लोबल करण्याची स्वप्नं पडू लागली. पण ते करायचं … Read more

पुनश्च ( भाग 3)

This entry is part 5 of 4 in the series पुनश्च

भाग 2 इथे वाचातसं तर अमेयची कंपनी त्याला लॉंगटर्म साठी अमेरिकेत पाठवायला तयार होती. पण अमेयला अजिबात लॉंग टर्मसाठी अमेरिकेत राहायचं नव्हतं कारण त्याचा जीव त्याच्या ममामध्ये अडकला होता. तो गेल्यानंतर ती अगदीच एकटी पडणार होती. जी अवस्था ममाची होणार तिच थोड्याफार फरकाने डॅडची होणार होती.आत्तापर्यंत ममा आणि डॅड आपल्यामुळे का होईना एकमेकांशी जोडलेले आहेत. … Read more

पुनश्च ( भाग 4 अंतिम )

This entry is part 5 of 4 in the series पुनश्च

भाग 3 इथे वाचा © धनश्री दाबकेया मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं. अमेयच्या हट्टामुळे शालिनीच्या जीवाला चैन नव्हतं. आपल्या लेकाच्या सुखामध्ये आपण अडथळा बनून उभे आहोत हा विचार तिला अस्वस्थ करत होता. शिवाय अमिता आणि तिचे आईवडील जरी काही म्हणत नसले तरी आपण त्यांचेही अपराधी आहोतच असंही वाटत होतं. इकडे शंतनूही अस्वस्थ होता. … Read more