अभिनेत्री
© धनश्री दाबके बरीच वर्ष बंद असलेलं शेजारचं घर मालकाने भाड्याने दिलं आणि सावंत कुटुंबीय नवे शेजारी म्हणून कांचनच्या आयुष्यात आले. नवरा, बायको व कॉलेजला जाणारी एक तरूण लेक असे तिघांचेच सुटसुटीत कुटुंब.सावंताच्या सामानाचा टेंपो आला आणि कांचन चहा घेऊन त्यांच्याशी ओळख करून घ्यायला गेली. सावंत बाई आणि त्यांची लेक दोघीही भरपूर बोलक्या होत्या. मिस्टर … Read more