अस्तित्व
©अनुराधा पुष्कर“पूजा ,ए पूजा तुझं आजच प्रेसेंटेशन छान होत ….तसही तू नेहमीच छान काम करतेस म्हणा ..”-नेहा “हो मग काय तर सगळा डेटा पूर्ण पणे गोळा करून मगच ती प्रेसेंट करते ..”-रवी “कोणी किती प्रश्न विचारले तरी तिच्याकडे नक्कीच उत्तर असत ..”-कोमल.“अरे ,बस बस .आज काय हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा विचार आहे का ?’-पूजा“नाही हा असं काही नाहीये ..आम्ही खर तेच सांगतोय..”-कोमल . “बर बर पण हे काही माझ्या एकटीच काम नाहीये ..तुम्ही सगळे मदत करत असता म्हणून ते शक्य होत ..बरा चला आटोप लवकर अर्ध्याच तासात ऑफिस सुटायची वेळ होईल ..त्याआधी आपल्याला हे करायला हवं ..”-पूजा … Read more