आरसा
©®सौ. प्रतिभा परांजपे.उर्वशीची बी.एम.डब्लु कार पाहून फोटोग्राफर धावत आले. उर्वशी बाहेर येतात भराभर फोटो क्लिक व्हायला लागले. मागे मागे इतर सेलिब्रिटी ही यायला लागले.स्टेजवर येतात उर्वशीचे फोटोशूट सुरू झाले. उर्वशी दोन तीन स्टाईल चे फोटो देत असताना अचानक फोटोग्राफर दाराकडे धावले “नर्गिस बानू आयी है” असा हल्ला ऐकून बाकीचे फोटोग्राफरही तिला सोडून तिकडे धावले . … Read more