आली माझ्या घरी ही दिवाळी

©® वैशाली प्रदीप जोशीअर्चनाच्या मुलाचं फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. हा येणारा पहिलाच दिवाळसण! प्रथेप्रमाणे अजिंक्य-अनुयाने दिवाळीसाठी गावच्या घरी यावं अशी अर्चनाताईच्या सासूबाईंची इच्छा नव्हे अट्टाहास आहे म्हणा ना!अजिंक्य सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि अनुयाचं स्वतःचं बुटीक आहे. तिनं डिझाईन केलेल्या कपड्यांना म्हणजे आजच्या भाषेत आऊटफिट्सना भरपूर मागणी असते. त्यात दिवाळी म्हणजे फुल्ल धंद्याचा टाईम! म्हणून अनुयाचा आग्रह होता … Read more

error: Content is protected !!