इंद्रधनुष्य
©️धनश्री दाबकेदरवर्षी फेब्रुवारी महिना लागला की भारतीची मे महिन्यातल्या मुंबई वारीची तयारी चालू व्हायची. तसे भारती आणि रमेश दोघंही मुळचे मुंबईचेच. पण रमेशने करीअर ग्रोथसाठी हैद्राबादची कंपनी जॉईन केली. भारतीनेही मग तिच्या बॅंकेच्या हैद्राबादच्या ब्रॅंचला बदली करुन घेतली आणि दोघांची मुंबई सुटली. सुरुवातीला फक्त दोन तीन वर्षच इथे राहायचं असा विचार करुन हैद्राबादला आलेले दोघं हळूहळू तिथे … Read more