काळजी की काळजीचा दिखावा
©शुभांगी मस्के“किती ती मस्ती… आणि उगाच दंगा करता करता रावीची खेळणी इकडे लपव तिकडे लपव… या खेळण्याला हात लाव तर कधी त्या खेळण्याला हात लाव..’बाऊ… बाऊ’…करता करता मग एवढी मस्ती अंगात येते की काय सांगू? कुठे धडपड धडपड नुसती. ताई, लहान लहान करता करता चांगलाच डोक्यावर बसलाय तो आता. रावी लहान आहे, तिला काय कळतं? … Read more