कुवत
©सौ. प्रतिभा परांजपेसुनंदा ताई फुलांचा हार करत बसल्या होत्या. केशव राव पेपर वाचत होते. ते सकाळी फिरायला जात तेव्हांच फुल घेवून येत ! सुनंदा बाईंनाही ते म्हणायचे बरोबर चल म्हणून पण सकाळी कामाची घाई असल्याने त्या संध्याकाळी फिरायला जात. मुलगा सून दोघ कामावर जाणारे, त्यामुळे सकाळची कामं पटापट उरकावी लागत! सुनबाई टिफीन घेऊन जात. .सुनबाईचं किचन … Read more