गजरा
©मनोज कुलकर्णी” नीलू, ये नीलू हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय? ” राम आजोबांनी नीलू आज्जीला प्रेमाने आवाज देत म्हटलं. “अहो, काम पडलीयेत ना, तुमचं काय मध्येच. चहा ठेवलाय तुमचा. आणलं का दूध तुम्ही?” नीलू आज्जीने चहाचा गॅस कमी करत विचारलं. “अगं हो आणलय ना हे घे, पण त्या बरोबर अजून काहीतरी आणलय तुझ्यासाठी, बघ तरी तु” … Read more