गुपित ( भाग 2)
भाग १ इथे वाचा ” मुकुंदा…. म…. नु… ” अगदीच अस्पष्ट असे शब्द माई बोलत होत्या. इतकावेळ माधवाची आठवण काढणारी माई अचानक मनुआत्या चं नाव घेताना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. ” मामी, आई निघाली होती आमच्यासोबतच पण अजून कशी आली नाही, येईलच. मी फोन करते ड्रायव्हर ला. ” मनुआत्याची मुलगी माईंना समजावत बोलली. अगदी बालपणी माधवाच्या बारस्याच्या … Read more