आपलं घरकुल

© सौ. प्रतिभा परांजपेवैशाली बराच वेळ वाळूत खेळणाऱ्या मुलाकडे पहात होती. छोट्या छोट्या हाताने तो वाळूचे घर बांधत होता. वैशाली खाली बसली व त्याला मदत करू लागली. दोघं मिळून किल्ला बांधू लागले पण तो सारखा ढासळत होता.तेवढ्यात “बंटी— पुरे आता, चला घरी जाऊ अंधार पडायला लागला” आवाज ऐकताच छोटा उठला व हात झटकून पळाला.बराच वेळ … Read more

error: Content is protected !!