घालमेल
© धनश्री दाबके‘अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही.‘ खरंच, किती अचूक शब्दात सत्य मांडलय खांडेकरांनी. नीता मनात म्हणाली. आज नीता बऱ्याच वर्षांनी अमृतवेल हे तिचं आवडतं पुस्तक वाचत बसली होती. गेल्याच महिन्यात दादांनी ते तिला दिले होते. दादांना वाचनाची भयंकर आवड आणि खांडेकर त्यांचे आवडते लेखक. त्यामुळे दादांकडे खांडेकरांची आणि इतरही नावाजलेल्या … Read more