घुसमट

© अपर्णा राजेश देशपांडेसरणावर जशी जशी लाकडे रचली जात होती तशी तशी आईची एक एक आठवण सुधीरच्या डोळ्यासमोर येत होती. एक महिन्यापूर्वी याच दिवशी आई त्याच्याशी पहिल्यांदाच खुप मोकळेपणाने बोलली होती, एवढा धाडसी निर्णय तिने घेतला होता आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, त्यादिवशी..बाबांच्या फोनमुळे सुधीर ऑफिसमधून तसाच निघाला वाटेतच सानवी ने म्हणजे त्याच्या … Read more

error: Content is protected !!