ती एक पवित्र जास्वंदी
© डॉ मुक्ता बोरकर – आगाशे“काकू मी जास्वंदीची फुलं तोडते हो” म्हणत अगदी गेट उघडून आत आलेली ती इकडेतिकडे न बघता आपल्याच नादात मस्त परडीभर फुलं तोडून घेऊन गेली.दिवाणखान्यात बसलेला तो हे दुरूनच न्याहाळत होता. दुसऱ्याही दिवशी ती तशीच आली. आज तर अगदी न्हालेले केसं तसेच एका बाजूला घेतलेले. कसलाच शृंगार नाही पण एका अनामिक सौंदर्याने … Read more