झुंज
© अलका मोकाशीबैलगाडीतनं धान्याचे पोते वाड्यावर येऊन पोचले होते. अर्पिता ते उतरवून घेऊन गड्यांकडून कोठी घरात ठेऊन घेत होती. तितक्यात फटफटीवरून मुन्ना येऊन पोचलांच. एव्हढ्या रखरख उन्हामध्ये तिला अशी उभी राहून काम करतांना पाहून त्याचा जीव कळवळला. पण त्याचबरोबर अभिमानही वाटला की, ती न खचता त्याच्याबरोबरीने उभी होती. कॉलेज मधे डिस्को डान्स वर थिरकणारी अर्पिता आपल्याला … Read more