बोनस
© धनश्री दाबकेकुलकर्ण्यांकडे गेला आठवडाभर लग्नाची धामधूम सुरु होती. आदित्यचं, म्हणजे सरु आणि विनयच्या एकुलत्या एक मुलाचं, लग्न होतं. सरुच्या दोन्ही भावजया मदतीला पंधरा दिवस आधीच आलेल्या होत्या. आदित्य आणि शिल्पाचा जोडा अगदी एकमेकांना अनुरुप होता. शिल्पा बरोबर भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मनापासून रंगलेल्या आदित्यला पाहिले की सरुला खूप भरुन यायचे. आदित्यला असा बोहल्यावर चढतांना पाहायला मिळतंय … Read more