दृष्टिकोन ( भाग २)
भाग 1 इथे वाचा विदिशा हॉस्पिटलमध्ये बसून मनाने धृव आणि तिच्या भूतकाळात गेली. तिचा आणि धृवचा जीवनपट तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा झरझर जाऊ लागला.विदिशा दिसायला गोरीपान आणि देखणी त्यातून तिने ज्या काळात मुलींना दहावी बारावी शिक्षण म्हणजे खूप झाले असे मानले जाणाऱ्या काळात हॉटेल मॅनेजमेंट केले होते. त्यामुळे जेंव्हा लग्नाची वेळ आली तेंव्हा साहजिकच तिच्या … Read more