नको तो दिखावा
© वर्षा पाचारणे.आज दोन वर्षांनी शारदा आणि तिची मैत्रीण तिचं सासर असलेल्या परिसरातील एका दुकानात शॉपिंगसाठी गेल्या होत्या. तिथे सेल लागलेला पाहून मैत्रीण पटकन म्हणाली, “अगं सेल म्हणजे फक्त ‘दिखाऊ धंदा आणि फसावू माल’… पण तिच्या या एका वाक्यावरून शारदा मात्र भूतकाळात हरवून गेली. तिचं आयुष्यसुद्धा तर असंच दिखाऊ धंद्यामुळे भरकटल होतं.माणसांच्या दिसण्यावरून त्यांची पारख होत … Read more