नवं माहेर

©️®️सायली जोशी.निशाला माहेरी जायला खूप आवडायचं. तसं सगळ्यांचं स्त्रियांना ते आवडतं म्हणा. ‘माहेर’ म्हंटल की समस्त स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो तो!असो, तर निशाला सासरच्या गोतावळ्यातून वर्षातून एकदा माहेरी जायला मिळायचं. तेही कसेबसे चार दिवसच. तसं तिच्या माहेरी कोणी नव्हतं, फक्त ती आणि आई दोघीच असायच्या. एरवी या मोठ्या घरात आई एकटी राहायची. पण निशा आली … Read more

error: Content is protected !!