ना उम्र की सीमा हो ( भाग 8 )

भाग ७ इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेअसेच काही दिवस निघून गेले. संयम ही मैथिलीने त्याच्यावर लावलेल्या आरोपांमुळे चांगलाच दुखावला गेला होता त्यामुळे तो ही आता त्याच्या कामास काम ठेवून वागत होता. मैथिली तर त्याच्यापासून फटकूनच वागत होती. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग होती कारण कंपनी पहिल्यांदाच एक एडवेंचर ट्रिप प्लॅन करणार होती आणि त्यासाठीच आजची मिटिंग … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 7 )

भाग 6 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेअसेच पंधरा दिवस निघून गेले. सगळे सुरळीत सुरू आहे असे वाटत असले तरी संयम वरून शांत वाटत असला तरी मनातून खूप अस्वस्थ होता. त्याला मैथिलीबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं पण तिच्याबद्दल त्याला खूप प्रयत्न करून ही काहीच माहिती मिळत नव्हती. सगळीकडे तिची प्रोफेशनल माहिती उपलब्ध होती पण पर्सनल काहीच माहिती … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 6 )

भाग 5 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेमैथिलीचे बाबा तिला घरी तर घेऊन आले पण ती तीन महिने झाले तरी त्याच स्थितीत होती. कोणी सांगेल ते आणि तितकेच काम करायची आणि शून्यात नजर लावून बसायची. या सगळ्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ती अनेक मोरपंखी स्वप्ने घेऊन नितेशच्या आयुष्यात गेली होती पण त्या सगळ्या स्वप्नांना सुरुंग … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 5)

भाग ४ इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेमैथिली सकाळी उठली. तिचं आवरून तिला देवघरात जायची सवय होती. तिला तिच्या आईला देवपूजेत मदत करायला खूप आवडायचे. कधी फुले घेऊन ये, तर कधी सहाणेवर चंदन उगाळून दे, तर कधी हार तयार कर. ती ही छोटी मोठी कामे करायची. तिला मात्र सगळ्यात जास्त कोणता देव आवडायचा तर तो म्हणजे लड्डू … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 4 )

भाग 3 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेमैथिली मात्र रडतच गाडीत जाऊन बसली होती. तिने डोळे पुसत ड्रायव्हरला घरी चल म्हणून सांगितले. ती संयमच्या आज प्रपोज करण्यामुळे खूपच अस्वस्थ होती. जणू तिने खूप दिवसापासून मनाच्या खोल डोहात लपवून ठेवलेल्या भावना आणि तिचा भूतकाळ आज ढवळला गेला होता मनाचा गूढ डोह आज गढूळ झाला होता. त्यात असणारे आठवणींचे … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 3)

भाग २ इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेआठवडाभर संयमच्या मनात नुसते मैथिलीला कसे प्रपोज करायचे वगैरे विचार घोळत होते. या सगळ्यांपासून अनभिज्ञ  मैथिली पार्टीच्या व्यवस्थापनात व्यग्र होती कारण पुण्यातील त्यांची मेन ब्रँच होती आणि बाकी पुणे आणि आसपासच्या ब्रँचमधील स्टाफ आणि क्लायंट येणार होते. पार्टी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि मैथिली कंपनीतर्फे होस्ट … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 2)

©स्वामिनी चौगुलेभाग 1 इथे वाचासंयम! उंचापुरा, मजबूत शरीर यष्टी, गोरा गोमटा, सरळ नाक, पाणीदार डोळे आणि उभट चेहरा असे आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला. त्यामुळे त्याच्या मागे ऑफिसमधील मुली घोंडा घोळणार नाहीत तरच नवल.पण तो मात्र जगा वेगळा होता. त्याला आवडायची त्याच्यापेक्षा तब्बल पाच वर्षांनी मोठी असलेली त्याची बॉस मैथिली जाधव!सर्वसाधारण बांध्याची सावळी, अप्रे नाक, मोठे चॉकलेटी … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 1)

© स्वामिनी चौगुलेएका हाय प्रोफाईल ऑफिसमध्ये एक पस्तिशी पार केलेली बाई आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन देत होती. प्रोजेक्टरवर स्लाइड्स सरकत होत्या आणि ती अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होती. तिथे असलेले दहा लोक मन लावून तिचं बोलणं ऐकत होते. त्यातील एक तिला पाहत होता पण ती काय बोलतेय? हे जणू त्याच्या कानावरच पडत नव्हते, कारण तो तर मंत्रमुग्ध होऊन … Read more

error: Content is protected !!