निकष

© धनश्री दाबके‘से चीज’ फोटोग्राफर ओरडला आणि सगळ्यांच्या स्माईल्स एका झकास फोटोत कैद झाल्या.“ए चला चला..आता कपल फोटो..बोलवा सगळ्यांनी नवऱ्याला..आपापल्या हा..” हसत हसत कोणीतरी म्हणाली आणि आपसूकच सुगंधा तिथून बाजूला झाली. तिने कोपऱ्यातली एक खुर्ची पकडली आणि तिथून ती पुढचे फोटोसेशन बघू लागली.मग सगळी नवरे मंडळी स्टेजवर जमली. आधी नवरे एका बाजूला आणि त्याच क्रमाने … Read more

error: Content is protected !!