पर्व सुखाचे
© धनश्री दाबकेआज वेदांगीच्या मनात आनंदाचे मोर नाचत होते. मनाच्याच वेगाने तिचे हातही काम करत होते. कधी एकदा सागर, सुधा काकू आणि मोहन काकांना घेऊन घरी येतोय असं तिला झालं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून ती या क्षणाची वाट बघत होती. आज तिने पाहिलेले एक सुरेख स्वप्न साकार होणार होते. गेल्या महिन्याभरापासून म्हणजे सुधाकाकू आणि मोहनकाकांचा … Read more