पसंत आहे मुलगी
©सौ.वैशाली प्रदीप जोशीवर्ष -1990 (काल)“नमस्कार! मी देशपांडे… बँकेत नोकरीला आहे. माझी मुलगी स्वप्ना लग्नाची आहे… आपले धाकटे चिरंजीव मंदार ह्यांना कर्तव्य आहे असं कळलं. त्यासंदर्भात भेटायला आलोय.” सुधीर देशपांडे ह्यांनी पटवर्धन ह्यांच्या दारात उभं राहून स्वतःची ओळख करून दिली.दाराच्या “त्या” बाजूला सौ. पटवर्धन अर्थात् मंदारची आई उभ्या.“बरं बरं! मुलीचा फोटो, पत्रिका अन् बायोडाटा दाखवा”देशपांडेंनी दारातूनच … Read more