पाऊलखुणा

©समीर खाननोमान मंजिलच्या चिंचोळ्या गल्लीतल्या जागेत लोकांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली होती. वार्‍याच्या वेगाने बातमी पसरली होती. तशी गर्दी वाढत होती. माझा निष्प्राण देह येण्यास अजून अवधी होता. त्या काळापुरताच मी माझ्या प्राणप्रिय “नोमान मंजिल” जवळ थबकलो होतो. प्राणहरण करतानाच भयंकर दोन दुत मला सोबत खेचून घेऊन जात होते आणि ईथे मला काही वेळ सोडत … Read more

error: Content is protected !!