या वळणांवर
©सौ. प्रतिभा परांजपेआज शाळेतून पियूला घ्यायला जात असताना प्राजक्ताला वाटेत तिची मैत्रीण पूनम भेटली. पूनम समोरच्याच बिल्डींगमधे राहायची.“एक काम करशील प्राजक्ता? आज माझ्या निनादला घेऊन येशील ?” प्राजक्ताला पाहून पूनमने विचारले.” हो चालेल..निनाद कोणत्या सेक्शनला आहे?”“के.जी टू बी मध्ये , पियू ओळखते त्याला.”” पण ते स्कूलवाले पाठवतील का त्याला माझ्याबरोबर?’“हो पाठवतील..अगं मीच गेले असते पण आज … Read more