अनुभवी फुलपाखरं

©सौ. प्रतिभा परांजपेअगं “आजी-आजोबांची गरज नातवंडांना लहान असेपर्यंतच असते ग ! मग त्याना आवडत नाही कारण आपण कंट्रोल करतो ते नको वाटते.”मागून आलेला संवाद कानावर येतात हेमा ने गर्रकन मागे वळून पाहिलं .चार-पाच समवयस्क स्त्रियांचा ग्रुप बागेतल्या बेंचवर विसावला होता.  साधारण पणे साठ ते सत्तर च्या मधल्या आज्या.. त्यातलीच एक आपले मत मांडत होती. आणि … Read more

error: Content is protected !!