फ्रेंड रिक्वेस्ट
© सौ. प्रतिभा परांजपेलग्नासाठी आलेले पाहुणे रवाना झाले. मुलगा, सून ही हनीमूनला गेले. घर ही आवरून झाले. आले गेल्या कडून आलेले गिफ्ट आणि लिफाफे रिकामे करून झाले.कोणी काय दिले काय नाही यावर बायकोचे रिमार्क्स ऐकून झाले. एकूण किती खर्च झाला याची मोजदाद झाली. फराळाचे डबे ही रिकामे होत आले. घरा बरोबर मन ही रिकामे रिकामे वाटत … Read more