नव्यानं उमगले बाबा
© अनुजा धारिया शेठ“आज किती वर्षांनी मी बाबांच्या चेहऱ्यावर हसू बघतोय ग.. खरच रश्मी तुझ्यामुळे हे सर्व शक्य झाले… तू त्यांचा वाढदिवस किती छान साजरा केलास.” राकेश रश्मीला प्रेमाने जवळ घेत म्हणाला.श्मी म्हणाली, “राकेश तुला तुझे बाबा कधी उमजलेच नाहीत… हो ना ??”राकेश म्हणाला, “असे काही नाही ग… आईला तर मी कधी बघितलच नाही.. बाबांनीच … Read more