बालविवाह
©®सौ.दिपमाला शशिकांत अहिरे. “अंग ते बघ मम्मी किती लहान आहेत ते सर्व मुलं मुली आणि इथे एकटे जमुन सर्व छान पार्टी करतायेत.”झोपाळ्यावर बसलेली मुक्ता आपल्या आईला हाताने खुणावत सांगत होती. मुक्ता ने लांबलेल्या बोटाच्या दिशेने जेव्हा सुधा ने पाहिले तर तिलाही जरा आश्चर्यच वाटले.. आणि ती आपली मुलगी मुक्ता ला म्हणाली, “अगं हो खरंच की,किती लहान आहेत … Read more