बोन्साय

©समीर खान“सागर ऽऽऽऽऽऽ ….ऐ सागर्या… बहिरा झालास का…?? तुला ऐकू येत नाहीये का? थांब काकूलाच ईथे घेऊन येते.. ” चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडणार्या सागरला सबा खाली ऊभी राहूनच ओरडत होती. ” सबा ऽऽऽऽ ,थांब सबा, ऐक….चमच्ये… ” धप्पकन  सागरने खाली ऊडी मारली. “मला चमच्ये म्हणतोय होय, थांब तुझ डोकंच फोडते… ” सबा सागरमागे दगड घेऊन पळत … Read more

error: Content is protected !!