भांडण
© सौ. प्रतिभा परांजपेछोटी वैष्णवी हातात काहीतरी घेऊन ‘माझा आहे माझा आहे ‘म्हणत धावत धावत घरात शिरली.तिच्या मागे मागे शेजारचा चिनू रडत रडत आला.“मी पाहिलं होतं —माझं आहे”“मला पहिले मिळालं. मी नाही देणार—“दोघांचे भांडण व रडारड ऐकुन वैष्णवीची आई साधना बाहेर आली .”काय झालं का भांडता आहात?”तेवढ्यात चिनूची आई सुखदा पण आली “काय झालं? का … Read more