मनस्वी ( भाग 2)
भाग 1 इथे वाचा ©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदेआत्ता या क्षणी तिला फक्त एकाच माणसाचाच आधार आहे, तो म्हणजे ह्या अमोलचा. “मी एक प्रश्न विचारू तुम्हाला?”“राजेश , माझा नवरा – परत येणार आहे का मला घ्यायला?” .“हुशार आहेस” अमोलच हसू आता रुंदावलं, त्याचे डोळे चमकले. मनस्वी च्या हृदयाचा ठोका चुकला. तिने एक पाउल मागे घेतलं. अमोल … Read more