लोणच्याची गोष्ट

© राखी भावसार भांडेकर.लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. खाद्य परंपरेत जेवणाची चव वाढवणारा हक्काचा पदार्थ म्हणजे लोणचं. लोणचं घरोघर घातल जातं, जगभरातल्या विविध देशात लोणच्याचा मान मोठा. म्हणुनच आज आपण जाणून घेवू या तुमच्या, आमच्या सर्वाच्या लोणच्याची गोष्ट.मीराचं लग्न ठरलं अगदी पंधरा दिवसात. एखादया नाटकात  दाखवतात तसं किंवा हींदी चित्रपटात असतं तसं. मीरा दिसायला … Read more

केतकी

© कांचन सातपुते हिरण्याकुमुदच्या घरी संक्रांतीचं हळदीकुंकू म्हणजे यशोलक्ष्मी सोसायटीतल्या बायकांना पर्वणीच. भरपूर गप्पा,  नाश्त्याचा बेतही मस्त असतो. अन वाणही एकदम हटके असतं सगळ्यांना उपयोगी आणि आवडेल असं.आजही सगळ्या नटून थटून अगदी तयारीनिशी आल्या तिच्याकडे. बायका म्हणलं की दागिने, साड्यांच्या गप्पा आल्याच पण नेलपेंट लिपस्टिकचा विषयही चर्चेला पुरेसा असतो अगदी . मटार करंजीचा बेत केलेला, सोबत पुदिन्याची चटणी … Read more

चांगुलपणाचं ओझं

© सौ. प्रतिभा परांजपेसुषमाताईना झोप येत नव्हती. रात्रभर त्या या कुशीवरून त्या कुशीवर होत होत्या .डोळ्याला डोळा लागत नव्हता. नीताला, त्यांच्या सुनेला माहेरी जाऊन पंधरा दिवस व्हायला आले पण–पण इतक्या दिवसात तिने स्वतःहून एकदाही फोन केला नव्हता.सुषमा ताईंना नीता आणि नात छकुली  शिवाय घर सुन सुन वाटत होत. त्यांनी सौरभला आपल्या मुलाला विचारलं “अरे नीता … Read more

आमच्यासाठी काय करतेस?

© अनुजा धारिया शेठश्रेया एक गृहीणी तसे तिचे शिक्षण म्हणाल तर, 12 वी नंतर अर्धवट राहिलेले बीसीएस. माहेरी मोठी त्यामुळे घरातील काही अडचणींमुळे पुढे शिक्षण अर्धवट राहिले तरी वेगवेगळे कोर्स करून मोठ्या IT कंपनीत जॉब करत होती.  केदारचे स्थळ आले सर्व काही चांगले अगदी ओळखीतले, नकार द्यायला जागा नव्हती मग् काय लग्न झाले. लग्नाआधी स्वतःच्या … Read more

error: Content is protected !!