माहेरचा आब
© सौ. प्रतिभा परांजपे“अगं आल्यासारखी चार दिवस तरी राहणार आहे ना? दोन वर्ष झाली तुला न पाहून. इतक्या वर्षांनी येत आहात”. सरोज ताई फोनवर त्यांच्या मुलीशी सीमा शी बोलत होत्या.सीमा लग्नानंतर नवऱ्याबरोबर न्यू जर्सीला सेटल झाली होती. लॉक डाऊन मुळे दोन वर्ष येता आले नव्हते त्यामुळे लेकीला आणि नातीला कधी पाहते असे सरोज ताईंना झाले … Read more