राजयोग ( भाग 2)
भाग 1 इथे वाचा © समीर खानरम्य संध्याकाळ घेऊन येणारा चित्रशालेचा प्रत्येक दिवस त्या संध्याकाळसोबत कातरवेळ घेऊन आला होता. मंत्रीमंडळाची बैठक संपली असली तरी पुढील खलबतासाठी महाराज अमरसिंह, महाराणी प्रियंवदां , शिवदत्त, सेनापती अजानबाहू आणि स्वप्नसुंदरी चित्रलेखा चित्रशालेच्या भव्य कक्षात ऊरले होते. चित्रलेखेने भर सभेत जो प्रस्ताव मांडला होता त्याने महाराज अमरसिंह काळजीत पडले होते. … Read more