रुसवा फुगवा
© वर्षा पाचारणे.“त्याला माझ्या मनातलं मुळीच कळत नाही”… वर्षभरात साधा शनिवार वाडा दाखवला नाही, की सारसबाग”…या विचारात हिरमुसून तिने एका कागदावर नकळत मनातला सारा राग व्यक्त केला.नकळत का होईना पण प्रेम पत्र लिहण्यासाठी म्हणून आणलेल्या त्या फिकट गुलाबी रंगाच्या कागदावर फक्त तक्रारीचे सुर उमटू लागले.एखादा कागदाचा बोळा ‘त्याच्याबद्दल’ चांगलं लिहिलं गेलं, म्हणून बॉल सारखा फरशीवर … Read more