वटपौर्णिमा
©️ कृष्णकेशव लताकाकू आज काहींशा चिडलेल्या आणि अस्वस्थ होत्या.समोर गॅसवर ठेवलेल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या तरी त्यांचं लक्ष नव्हतं.त्यांची लाडकी सुन..सविता..लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्यांच्या मनाविरुद्ध वागली होती. त्यांच हवं नको ते रोज प्रेमानं बघणारी.. रोज ऑफिसला जाताना ‘येते हं आई’ असं न विसरता सांगून जाणारी सविता आज काहीं न बोलता तशीच गेली होती..आणि त्याला … Read more