वाघिण

© परवीन कौसर“अगं अजून ती लहान आहे. लग्नाचे वय झाले नाही ग तिचे. एक दोन वर्षे जाऊ दे मग बघू न.‌ का इतकी घाई करतेस तिच्या पाठवणीची? जरा शिकू दे पोर . राहू दे अजून थोडे दिवस आपल्या जवळ. लग्न तर करायचे आहेच ग पण करु की दोन वर्षांनी.”” काही गरज नाही इतकी वर्षे थांबायची. … Read more

error: Content is protected !!